तारळेचा मंडलाधिकारी मारे लाचलुचपतच्या जळ्यात कायम
तारळेचा मंडलाधिकारी मारे लाचलुचपतच्या जळ्यात कायम नोंद करण्यासाठी घेतले २००० रूपये
इस लिंक को कॉपी कर न्यूज शेयर करे
http://www.publicpresspartner.com/तारळेचा-मंडलाधिकारी-मारे/
तारळे(विशेष प्रतिनिधी)-दस्तानुसार सातबारा दप्तरि नोंद करण्यासाठी दोन हजार रुपये घेताना तारळेचे मंडलाधिकारी क्रष्णा मारे यांना सातारा लाचलुचपत खात्याने रंगेहात पकडले.
सविस्तर माहिती अशी, मंडलाधिकारी म्हावशी क्रष्णा वा
मारे यांच्याकडे तारळे मंडलाचा अतिरीक्त कार्यभार आहे.या विभागातील एका महिलेने दस्तानुसार नोंद करण्यासाठी मंडलाधिकारी क्रष्णा मारे २००० रुपये मागणी करीत असल्याची तक्रार लाचलुचपत विभागाकडे केली होती.त्या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत साताराचे पो.उपअधिक्षक अशोक शिर्के यांच्या पथकाने सापळा रचून रंगेहात पकडले.